अभिनेत्री अमृता खानविलकर कायमच तिच्या मराठमोळ्या लूक्ससाठी चर्चेत असते. तिच्या अश्याच मराठमोळ्या लूक्सची पाहुयात एक खास झलक.